महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (काळेवाडी)
05सप्टेंबर 2025: जय भवानी मित्र मंडळ यंदा आपल्या स्थापना दिनाचे ३५ वे वर्ष साजरे करत असून, गणेशोत्सव भक्तीभावात सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष दत्ता भाऊ गोडंबे यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक सजावट व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.





Social Plugin