Ticker

6/recent/ticker-posts

श्री छत्रपती गणेश मंडळ यांच्या वतीने महा रक्तदान शिबिर संपन्न



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

श्री छत्रपती गणेश मंडळ श्री छत्रपती शिवाजी हाउसिंग सोसायटी अंबड येथे दि.०५/०९/२०२५ वार शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता

या शिबिरात जालना येथील जनकल्याण रक्तपिढीची टीम शिबिर घेण्यासाठी आली होती या शिबिरात २६ रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले श्री छत्रपती गणेश मंडळ मागील ५ वर्षापासून गणपती उत्सवा मध्ये रक्तदान शिबिर घेत आहे.या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे रक्तदान मंडळाचे अध्यक्ष राम पटवारी,उपाध्यक्ष राहुल टाक,अविनाश राठोड,अमोल गुप्ता,संभाजी जाधव,जयवंत गव्हाणे,देवेंद्र मुळे,विशाल मुळे,सचिन हांडे,

बाळू पवार,सुभाष राठोड,वैभव लाड,सतिश साले,पवन काळे,राम राठोड,राहुल गुप्ता,दत्ता जाधव,सुमित येडे,पवन तळतकर,नकिम शेख,सागर औरंगे,अभिषेक नाटकर,आदित्य बामणे,इरफान पठाण,अभिषेक वाघमारे यानी रक्तदान केले आहे.

या मंडळाचे अध्यक्ष राम दिपक पटवारी,उपाध्यक्ष राहुल अवधूत टाक,सचिव आकाश सुभाष भादले,सहसचिव सुरेश बाबासाहेब वाघमारे,कोषाध्यक्ष रविंद्र श्रीमंतराव कोकणे 

प्रेम रूपवते,वैभव जैवळ,संतोष जोशी,अविनाश राठोड,इरफान पठाण,गौरव गाडेकर,त्र्यंबक गाडेकर,निखिल पाटील मंडळाचे पदाधिकारी व श्री गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..