मन्सूर शहा धोत्रा.भनगोजी प्रतिनिधी :--
धोत्रा भंनगोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकाच्या कमतरतेमुळे होत आहे शैक्षणिक नुकसान! संबंधित विभागाने त्वरित, लक्ष देण्यासाठी !, शिक्षण व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार यांनी,आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षक कमी असल्यामुळे आज मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन, शिक्षक मिळण्यासाठी मागणी केली. प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी निखिल काळे श्याम देशमुख विवेकानंद पवळ गजानन देशमुख प्रशांत कापसे गुलाबराव गवई मंडळ अधिकारी सोबत होते.





Social Plugin