महाराष्ट्र ग्रामीण न्युज पेठ तालुका प्रतिनिधी : संजय भोये
आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी पेठ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये तोंडवळ, खोकरतळे, राणवीहीर, केळवीहीर, बिलकस, आडगाव, अंदुरटे व भुवन या गावांना भेट दिली.
या भेटीत नागरिकांच्या अडचणी व तातडीच्या गरजांची माहिती घेतली. ही भेट केवळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नव्हती, तर लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी होती.





Social Plugin