पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील वेढी येथील छोट्या गावात हनुमान क्रिडा मंडळ च्या वतीने साजरा करण्यात येणारा गणपती उत्सव हा ह्या वर्षी सुवर्ण महोत्सवी गणपती होता.
मंडळाच्या वतीने ५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व दिवस मंडळा तर्फे भंडारा ठेवण्यात आला होता.आज मंडळाने वाजत गाजत मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला.सर्व कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडले





Social Plugin