कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब व व्ही जे एन टी ओबीसी शिवसेना विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेब किसवे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवसेना व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गरजे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला सोमवारी सायंकाळी वाशिम जिल्हा शिवसेना पक्ष संपर्क कार्यालय कारंजा येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गरजे यांनी अनेक युवकांच्या गळ्यात भगवे शेले घालून व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश दिला. व शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले
सुधाकर भाऊ गरजे यांनी शिवसेना जिल्हा अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून शिवसेनेत पक्ष घेणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश घेणाऱ्यांपैकी जतीन घरू यांची वाशिम जिल्हा युवा शिवसेनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच गोपी ताराचंद अहिरवार यांची कारंजा शहर युवा शिवसेना कार्याध्यक्ष पदावर आणि अभय भारत देंडुळे व रिचपाल सिंग अंदरेले यांची कारंजा शहर शिवसेना युवा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यातआली असून सर्वश्री कुंदन करोसे, अमित ठोंबरे, रामा शेळके, केतन धनगोल, विकी काळे, विष्णू दाभाडे, विक्रम शेख, मोहित अहेरवार, अमीन पप्पू वाले, मेजर, जुने पप्पूवाले, शाहरुख लंगे, सोहेल पप्पू वाले, आदिल मांजरे, निलेश लोणारे, आदिल गारवे, आरिफ शेख, समशेर खान अॅक्टर, कैलास मनवर, अनिल कडूकार, वैभव पानोळे, ओम कडूकार, यश कदम, यश सोनवणे, अभिजीत महाजन, ओम लिंबाजी कोपनर, यश गावंडे, विवेक जिचकार, बाळकृष्ण सळेदार, गजानन राव तिडके, प्रकाश कदम, नकुल ढेनवाल, अभय देंडुळे, अल्ताफ पप्पू वाले, विनय करोसे, रोहित गोहर, आदित्य गुळदे, बाळा ठोंबरे, अमन घरू, सागर अहिरवार, गुरुदीप अंदेरेले, महेंद्र अहिरवार, भगतसिंग धनगोल, रिजपाल सिंह अंदरेले, भावेश धनगोल, साहिल शेख, रितिक गोहर, चेतन धनगोल, राहुल जायदे आदी युवकांना शिवसेनेत पक्ष प्रवेश देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin