Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान



गायकवाड जळगाव प्रतिनिधी शौकत शेख 

शेवगाव आदरणीय श्री. पोपटराव पवार साहेब आपल्या जीवनाचा समाजासाठी केलेला  त्याग. व त्यांना समाजाबद्दल असलेली तळमळ व समाजामध्ये आज असलेली त्यांची प्रतिष्ठा याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज रोजी सकाळी 8.30 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे संपन्न झाला सदर या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच. उपसरपंच. ग्रामरोजगार साहेब. ऑपरेटर. ग्राम कर्मचारी. या कार्यक्रमास उपस्थित होते

 या कार्यक्रमात गायकवाड जळगाव ग्रामपंचायत तिचा आवर्जून उल्लेख करण्यात आला त्याबद्दल सन्माननीय. आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडून गायकवाड जळगाव ग्रामपंचायत तिचा कौतुक करण्यात आले या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित. ग्रामसेवक. राजेंद्र आहेर. ग्रामपंचायत कर्मचारी. दादासाहेब आगळे. ग्रामरोजगार सेवक.सतीश घोकसे. यांचा वृक्ष रोप देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान माननीय कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते देण्यात आला.