Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी ह्या गावामध्ये उद्या होणाऱ्या शिबिर

 



भोकर प्रतिनिधी दिपक तोडे 


ज्यांना कमी, दिसणे, ऐकू न येणे, वात , गुडघे दुखणे, इत्यादी प्रकारच्या आजारावर उद्या होत असलेल्या शिबिर मध्ये सर्वांनी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी, उद्याच्या शिबिरात सहभागी व्हावे नांदेड डॉक्टरांची टीम येत आहे  गरजू लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा ग्रामपंचायत मध्ये