प्रतिनिधी :- पुर्णा तालुका एरंडेश्वर येथील श्री सिद्धेश्वर सिनियर कॉलेज येथे कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विधापीठाचा 28 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री.सिद्धेश्वर सिनियर कॉलेज चे प्राचार्य कैलास काळे सर यानी.कवी कुलगुरू कालीदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विषयी .रामटेके.नागपूर जिल्हातील रामगिरी पर्वताच्या पायथ्याशी महान संस्कृत कवी महाकवी कालीदास यांच्या नावाने सन 18 सप्टेंबर 1997 ला त्याचा नावाने विधापीठाची स्थापना करण्यात आली
म्हणून विधापीठ दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी वर्धापन दिन साजरा करतो या विषयी विद्यार्थ्यांना माहिती थोडक्यात माहिती दिली यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य शेळके सरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शालीना काळे मॅडम. पल्लवी काळे मॅडम गोपाल गरूड सर प्रसेनजीत कापुरे पांडुरंग काळे देविदास मुनेश्वर व विद्यार्थी उपस्थित होत.





Social Plugin