भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
तेलंगणातून व आंध्रा प्रदेश मधून आलेली ही, परंपरा,बथुकम्मा हा तेलंगणा राज्यातील फुलांचा एक सण आहे, जो दरवर्षी महालय अमावस्या ते दुर्गाष्टमीपर्यंत नऊ दिवस साजरा केला जातो. या सणाला 'माता देवी जिवंत हो' असेही म्हणतात आणि हा तेलंगणाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो.
बथुकम्मा या शब्दाचा अर्थ 'माता देवी जिवंत हो' असा होतो.हा तेलंगणा राज्याचा राज्य सण आहे. हा सण फुलांचा उत्सव असून, तो तेलंगणाच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.असा हा सण इतर राज्यात व, आता महाराष्टमध्ये सुध्दा हा सन साजरा केला जात आहे ......





Social Plugin