Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत श्रीष्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा मा. आ. बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते संपन्न



श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे

 आज दि.1/10/2025 रोजी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गतश्रीष्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार बबनाराव लोणीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील सेवा केंद्र आहे जिथे सार्वजनिक आजारावर नियंत्रण मिळवले जाते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे अंमलबजावणी केली जाते आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जातात लोक ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करतात त्या केंद्राची नवीन इमारत बांधली जाते किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात जेणेकरून लोकांना चांगले आरोग्य सेवा मिळावी

प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय ?

हे आरोग्य सेवा पुरवणारे एक केंद्र आहे या केंद्राच्या कक्ष 25000 ते 30000लोकसंख्या येथे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने 4ते 6उपकेंद्रे काम करतातउदेश.स्थानिक समुदायाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी हे सोहळे आयोजित केले जातात सेवा या केंद्रात डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उत्तम सेवा देतातकार्यकृम.या सोहळ्याचा उद्देश गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा असतो

थोडक्यात.लोकार्पण सोहळा हे आरोग्य केंद्राच्या विकासाचे प्रतीक आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्यात मदत होते या कार्यक्रमा निमित्त परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार बबनराव लोणीकर साहेब परतूर पंचायत समितीचे बि डी ओ राजेश तागडे परतुर तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे मॅडम .उपविभागीय अधिकारी परतुर पदमाकर गायकवाड सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा दैठणा सरपंच छत्रगुण कणसे अशोक बरकुले . श्रीष्टी सरपंच किरण अण्णा अंभुरे अमोल अंभुरे सर श्रीष्टी तांडा सरपंच अर्जून राठोड . मा.  सरपंच भरतबप्पा अंभुरे . सभापती शिवाजी पाईकराव ठेकेदार सुनिल आग्रवाल प्राथमिक आरोग्य केंद श्रीष्टी येथील सर्व डाँक्टर नर्स उपस्थित . सोमेश्वर हॉस्पीटल चे डॉ प्रशांत अंभुरे डॉ नवल साहेब सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साबळे छबू साबळे विठ्ठल नागोराव अंभुरे रोजगार सेवक बळीराम अंभुरे ग्रामसेवक वाघमारे साहेब सुदाम साबळे मा, सरपच बबन अंभुरे . अनंता भारसाखळे . लक्ष्मण खोत ( वाडी ) सर्व आशा सेविका तसेच . छोटे पत्रकार सर्वेश साबळे . भरत साबळे . दादाराव छबूराव साबळे गिताराम साबळे . अतूल तुरे . गणेश डुकरे . लक्ष्मण  गायकवाड प्रविण भैय्या अंभुरे . उप सरपंच शेख सलामउदिन शे. नसुर . सुधाकर अंभुरे अभिषेक अंभुरे सुभाष साबळे . जिजा बाबासाहेब अंभुरे  सुनिल साबळे पंडित साबळे . किरण नवल सर  सदाशिव हिंगे सर भरत साबळे . नामदेव वाघमारे संजय साबळे करण घोडे .

तुकाराम साबळे . सोप्नील अंभुरे (ग्रा. पं ऑफरेटर )

माजी सरपच बबन राठोड .भाऊराव राठोड . मा. सरपंच दिलीप राठोड  उप सरपंच अंकूश राठोड . या वेळी उपस्थित होते