बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे]
ललगुण ता . खटाव गावचे जेष्ठ नागरिक, ललगुण विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक संपत आण्णा घाडगे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . ते ७९ वर्षाचे होते .एक आदर्श नागरिक, शेतीची खूप आवड होती . त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे . भाजपाचे युवानेते विनोद घाडगे यांचे ते वडिल होते . सावडणे विधी गुरूवार दि. २३ ऑक्टोंबर रोजी ललगुण येथे सकाळी 8.00वा.आहे.





Social Plugin