संतोष फुलारी @ग्रामीण प्रतिनिधि
दि. 19 ऑक्टोबर 2025 नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथे कार्यरत असलेल्या श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या वतीने दिपावली निमित्त कर्मचाऱ्यांना बोनस तसेच ठेवीदार, कर्जदार आणि सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
.jpg)




Social Plugin