Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक चालवत आहेत शावकारी बाजार धम्मदाट की करून करत आहेत वसुली



अमोल शितळे @नांदेड प्रतिनिधी)

दत्त नगर भागातील शिक्षक त्यानीं शावकारी बाजार चालू केला आहे ते लोकांना व्यजानी पैसे देत आहेत आणि लोकांना जास्त पैसे परत कराव लागतील आशी खडणी भाषा करत आहेत त्या शिक्षका कडून लोकांना खूप त्रास होत आहे त्याच्या कडून लोकांना मासिकत्रास होत आहे हि माहिती आम्हाला समजतास आम्ही याची चोकशी केली असून त्यानीं जी शवकारी चालू केली आहे त्याच्या वर लवकर ती योग्य करावी होईल. रिपब्लिकन सेना या शिक्षकाचा जाहीर निषेध करत आहे