Ticker

6/recent/ticker-posts

मुस्लिम समाजाचे नेते शहजाद अली खान यांचे भाजपात जाहीर प्रवेश!!



 मन्सूर शहा प्रतिनिधी धोत्रा. भनगोजी :-- 

बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की, एक मोठा मुस्लिम नेता भाजपा प्रवेश करणार असून, अशा बातम्या फेसबुक व्हाट्सअप ला येत होत्या,सबका साथ, सबका विकास' हे धोरण आपल्या चिखली मतदारसंघात सतत राबवले जात असल्याने मुस्लिम समाजाचे नेते श्री. शहजाद अली खान यांच्यासह मित्रमंडळाने माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समारंभपूर्वक भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने सामाजिक समरसतेला गती मिळाली असून याबद्दल सर्व नवप्रवेशितांचे अभिनंदन. करण्यात आले आहे. शहजाद शेठ  यांच्यासोबत समाजातील एक मोठा वर्ग सोबत असल्यामुळे. व शहजाद शेठ भाजपासोबत असल्यामुळे मुस्लिम समाजाला एक नवी दिशा  देण्यासाठी मोलाची ठरेल.