माणिकखांब :- मागील आठ दिवसांपासून चालु असलेला, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने व भव्य दिव्य दिंडी सोहळा ने झाली यावेळी प्रमुख मान्यवर च्या उपस्थिती मध्ये, दिप प्रज्वलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मागील आठ दिवसांपासून शिवमहापुराण कथा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व महाराष्ट्र नामवंत किर्तनकार चे किर्तन चे कार्यक्रम आयोजित करून समाजप्रबोधन करण्याचे काम करण्यात आले, या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रम चा आनंद घेतला दिपप्रज्वलन कार्यक्रम प्रसंगी राजकीय सामाजिक संस्कृती क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती..
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण, व प्राध्यापक सदानंद आडोळे, यांनी केले.यावेळी शिवसेनेचे नेते *निवृत्ती जाधव, मा.जि.प.सदस्य जया भाऊ जाधव, आगरी समाज चे नेते देवराम मराडे, जेष्ठ नेते दौलत दुभाषे, मा.जि.प.सदस्य जनार्दन माळी, मनसे जिल्हा संघटक भागिरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, मा .सभापती विठ्ठल लंगडे, इंदिरा काँग्रेस चे नेते प्रकाश तोकडे, इंदिरा काँग्रेस चे नेते बाळासाहेब लंगडे, मा.पं.स.सदस्य नंदलाल भागडे, शिवसेनेचे नेते रघुनाथ तोकडे, युवा नेते तुकाराम वारघडे, श्रीपाद बाबा ट्रस्ट विश्वस्त झुंगाजी लायरे, शिवसेनेचे उप तालुका अध्यक्ष अरुण भागडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष नारायण वळकंदे,पोलिस पाटील वामन लंगडे, आगरी सेनेचे युवा नेते गणेश कडु जिल्हा अध्यक्ष संतोष कडु, मा.उपसरपंच विक्रम दुभाषे, यशस्वी उद्योजक विनायक काळे, शिवसेनेचे नेते अंकुश कडु, मा.सरपंच सखाराम जोशी, जेष्ठ नेते सुरेश कडु, शेतकरी संघटनेचे नेते विश्वास दुभाषे, सामाजिक कार्यकर्ते संदीप केणे, शाहीर पिंटु लंगडे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पंत भागडे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर आडोळे,आदी उपस्थित राहुन आपले मनोगत व्यक्त केले,





Social Plugin