तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील गायरान धारक यांचा पंचनामा करून घ्याण्यात यावा! गेल्या ४० वर्षापासुन कटचिंचोली येथील गायरान जमिनी ज्यांना जमिनी नाहीत असे गरीब लोक गायरान जमिनी कसत आहेत .
परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे गायरान धारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील गायरान जमीनीचा पीक पंचनामा करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी रिपाइं तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर व रिपाई (आ) सर्कल प्रमुख रेवकी ,सुनिल भुक्तरयावेळी गायरान धारक शाम आसाराम खरात,साहेबराव रामभाऊ अंगरखे ,रामभाऊ बाबुराव सोनवने ,सुनिल साहेबराव अंगरखे , गुलाब रामभाऊ अंगरखे ,अनुसया गणपत ढवळे, बाबुलाल हाजीज शेख , अशोक खेमाजी ईंगळे,संभाजी गुलाब अंगरखे,व नारायण संपत भुक्तर .व डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना गेवराई तालुका अध्यक्ष श्री मारोती गाडगे व ,कटचिंचोली मधील सर्व गायरान धारक उपस्थित होते ..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे गेवराई तालुका अध्यक्ष,आदरनिय .किशोरजी कांडेकर . यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन दिले.





Social Plugin