प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते हेलस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह, जिद्द आणि क्रीडाप्रेम पाहायला मिळाले.
खेळ हा केवळ मनोरंजन नसून, तो शिस्त, एकता आणि नेतृत्वगुण वाढवतो. ग्रामीण भागातील खेळाडूंनी क्रिकेट स्पर्धा च्या माध्यमातून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन राठोड, मंठा शहराचे नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे, शिवाजीराव जाधव, दीपक बोराडे, मनोज देशमुख, आनंद जाधव, विलास घोडके, सतीश बोराडे, कैलास चव्हाण, जगदीश जाधव, हेलस चेसरपंच नामदेव बनसोडे केशव खराबे, कैलास खराबे, नरेंद्र साठे नारायण कणसे, सतीश खरात, यांच्यासह खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin