Ticker

6/recent/ticker-posts

लोणी जिल्हा परिषद गटात माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी संधी दिल्यास संधीचा सोनं करू मा.सरपंच चंद्रशेखर साके सर



पिंपळा/प्रतिनिधी अशोक कुताळ 

आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गटातून माजी सरपंच चंद्रशेखर साके यांचे नाव निवडणुकीच्या रिंगणात चर्चेले जात आहे.शिवरायांच्या मावळ्यातील हा एक जबरदस्त युवा नेतृत्व यांच्या सक्रिय सामाजिक कार्यामुळे लोणी स.गटातील जाती-धर्माच्या लोकांमध्ये लोकप्रियत झाले आहेत.लोणी गटासाठी एक वेगळी ओळख आणि विकासाची हमी सेवेची खरी ओळख म्हणजे मा.चंद्रशेखर साके सर हे आहेत

सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांचा विश्वास आहे.माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी उमेदवारी दिल्यास त्या उमेदवारीचचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही.गोरगरिबाबद्दलची आपुलकी आणि सामाजिक कार्याची निष्ठा हे गुण विशेष करून ग्रामीण भागात चांगले प्रकाशने दिसून येतात.शिक्षण क्षेत्रापासून ते अपघातग्रस्त आणि नागरिकांना मदत करण्यापर्यंत सर्वसामान्य सुखदुःखात ते सदैव हजर राहतात.हे सातत्य पूर्ण समाजकार्याचे आणि सर्वांना सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून यामुळे लोणी गटातील लोकांचा त्यांना पाठिंबा आहे.माजी आमदार भीमराव धोंडे आणि जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास ते नक्कीच निवडणूक लढवणार असे सुंबेवाडी गावचे आदर्श माजी सरपंच.चंद्रशेखर साके सर यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटले आहे.लोणी.स गटातील नागरिकांची अशी मागणी आहे.