Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी मध्ये पारंपरिक पद्धतीने काकडा आरती



 भोकर प्रतिनिधी दिपक तोडे 

दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी भुरभुशी ह्या गावामध्ये भारतीय संस्कृती व पारंपरिक पद्धतीने कालपासून सुरू झालेल्या काकडा आरती सुरुवात विठ्ठल मंदिर येथे करण्यात आली आहे, गेले दहा वर्षा पासूनच ही काकडा आरती साजरी केली जाते, 

काकडा आरती म्हणजे हिंदू धर्मातील पहाटेच्या वेळी देवाला उठवण्यासाठी केली जाणारी एक प्रकारची आरती आहे, ज्यामध्ये देवाच्या मूर्तीला काकड्याने (कापसात तुपात भिजवलेल्या वातीची ज्योत) ओवाळले जाते. या आरतीमुळे देवाची भक्ती आणि प्रेम व्यक्त होते आणि अनेक मंदिरांमध्ये ही नित्य किंवा विशिष्ट काळात (विशेषत: कार्तिक महिन्यात) केली जातेआज पासून काकडा आरती सुरुवात होणार आहे तरी सर्व गावकरी, ह्या काकडा आरती चा लाभ घ्यावा