भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
भुरभुशी मध्ये गेल्या काही दिवसांपासून, रेशन कार्ड , साठी अनेक लोक विचारत आहेत,कोणाला रेशन कार्ड नाही, काही लोकांना रेशन कार्ड भेटले नाही,ह्याचा अर्थ काय रेशन कार्ड साठी चौकशी करावी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक 80 लोकांना रेशन भेटत नाही, गोरगरीब लोक काय कारव चौकशी करा...





Social Plugin