प्रतिनिधी दिपक गुरव
चाळीसगाव भतवाल टाकळी रोड तेली समाज मंगल कार्यालय एम. जी. नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने भारतीय सनातनी हिंदू संस्कृती पराक्रम शौर्य शौर्य व. त्याग करण्याची प्रेरणा देते अधर्मावर धर्माचा विजय मिळवून प्रभू श्री रामचंद्रांनी पराक्रमाची परंपरा बुद्धिगत करण्याचा संकल्प दिवस म्हणजे विजया दशमी अर्थात दसरा हा संघाचा स्थापना दिवस राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष होय त्या निमित्ताने या वर्षी उत्सव व पथ संचलन हा कार्यक्रम ठेवण्यात आला दिनांक.05. ऑक्टोबर 2025. रोजी आयोजित केलेले आहे
तालुक्यातील सर्व सज्जन शक्ती व स्वयंसेवक बंधूंनी या उत्सवास सहपरिवार व मित्र परिवारा सह वेळेवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्री सुनील जी अमरसिंग राजपूत व प्रमुख वक्ते म्हणून श्री स्वप्नील जी चामणीकर. प्रांत प्रचारक देवगिरी प्रांत. विनीत . श्री योगेश राजेंद्र चौधरी. तालुका कार्यवाह. चाळीसगाव. हे होते व संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्या नंतर संघाची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांचा जोश पाहण्यात आला व कार्यक्रम पार पडला हॉलमध्ये साधिक गीत गाण्यात आले. ते असे होते.
स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना जगाना देश है अपना, जगाना देश है अपना.... ध्रु
हमारे देश कि मिट्टी, हमे प्राणों से प्यारी है यहा के अंजल वायू, परम श्रद्धा हमारी है स्वभाषा हे हमे प्यारी, ओ प्यारा देश है अपना...१
नही है अब समय कोई, गहन निद्रा मे सोने का समय है एक होने का, न मतभेदो मे खोने का बडे बल राष्ट्र का जिससे, वो करना मेल है अपना...२
जतन हो संगठित हिंदू, ओ सक्रिय भाव भरणे का जगाने राष्ट्र की भक्ती उत्तम कार्य करणे का समूनंत राष्ट्र हो भारत, यही उद्देश्य हे अपना....३





Social Plugin