Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.के.प्रा.शाळा निवघा (बा.)येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न...



प्रतिनिधी हदगाव (महा.ग्रा.न्युज) देवानंद महाजन

केंद्रीय प्राथमिक शाळा निवघा बा येथे दोन शिक्षक आणि तीन शिक्षिका बदली गेल्या महिन्यात झाली असता त्यांचा निरोप काल निवघा बा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हेमंत कदम(शा‌ व्य .स.अध्यक्ष) होते तर, प्रमुख उपस्थिती श्री संभाजीराव लांडगे (या.जि.प.स.), बालासाहेब कदम(या.प.स.सभा.हदगाव),श्याम कदम(मा.उपसरपंच),ईस्माईल शेख (सं प्रतिनिधी), शिवाजी देशमुख (उपसरपंच प्रतिनिधी), कैलास कांबळे (शा.व्य.स.उपाध्यक्ष),शरद कदम  (मा.सरपंच),श्याम माटाळकर, अमोल पाईकराव, गजानन कदम(दै.देशोनती), मधुकर कदम,बंडु माटाळकर (दै सकाळ) पत्रकार देवानंद महाजन (दै सामना)हे सर्व उपस्थित मान्यवर.

सदरील शिक्षक व शिक्षिका यांना निरोप खेडकर सर,थोडे सर,लांबरूड मॅडम, सोनकांबळे मॅडम, खंदारे मॅडम,देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

निवघा बा येथे नव्याने रुजू झालेले शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.चेपुरवार सर, स्वामी सर,मुपडे.सर,सौ.आल्लडवाड मॅडम,सौ.देहडकर मॅडम,सौ.आचमे मॅडम,सौ.काबळे मॅडम,सौ.मेहकरकर मॅडम,सौ टाकळीकर मॅडम कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर यांनी केले तर निरोप समारंभाचे आभार श्री संभाजीराव लांडगे साहेब यांनी सर्व शिक्षक व शिक्षिका अणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अणि कार्यक्रमाची सांगता श्री बाळासाहेब कदम यांनी केली अशाप्रकारे जि.प.के.प्रा.शाळा निवघा बा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.