भवाडा प्रतिनिधी, पी के गावित
गोमाता गाव विकास समिती भवाडा यांनी ग्रुप ग्रामपंचायत च्या समोर सकाळी 8 वा. गेल्या 5 दिवसापासून नळाला पाणी आले नाही. यावर बसून चर्चा केली.
गोमाता गाव विकास समितीने सांगितले की, ग्रामसेवक व सरपंच आणि पाणीपुरवठा समिती याची कुठले प्रकारचे पाण्यावर लक्षण नसून असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे. व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. आणि गावातील महिलांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणायला लागत आहे. हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गोमाता गाव विकास समिती यांनी संकल्प केला. आहे की, नळाला पाणी नाही आल्यास ग्रुप ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे.





Social Plugin