Ticker

6/recent/ticker-posts

एरंडेश्वर येथील इयत्ता 11 विज्ञान शाखेतील आदित्य विभुते ची जिनेस्टिक स्पर्धेसाठी निवड...



पुर्णा .

प्रतिनिधी :- संत गाडगेबाबा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय एरंडेश्वर येथील इयत्ता 11वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी आदित्य रेणुकादास विभुते या विद्यार्थ्यांची नागपूर येथे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत होणाऱ्या राज्यस्तरीय जिनेस्टिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे.  कॉलेजच्या वतीने अभिनंदन करण्यात आले ह्यावेळी कॉलेजचे प्राचार्य.विठ्ठल रेनगडे सर सिद्धेश्वर सीनियर कॉलेजचे प्रा.कैलास काळे सर प्रा.राजेश चव्हाण सर क्रीडा शिक्षक सर अशोक जोशी रामप्रसाद शेळके सर गणेश खवणे सर आदींनी आदित्यचे अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.