Ticker

6/recent/ticker-posts

सावरगाव माळ येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.



अर्धापूर प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे

         सावरगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथे क्रांतिवीर महामानव भगवान बिरसा मुंडा धरती आबा यांची 150 वी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील पुरुष मंडळी महिला मंडळी गावातील स्वातंत्र्यसैनिक बाजीराव धोंडबा गारोळे ,पोलीस पाटील कचरू गारोळे ,सरपंच शितल पादरे तंटामुक्ती अध्यक्ष डवरे तंटामुक्ती उपाध्यक्ष मनोहर मुरमुरे ,सोसायटी चेअरमन सुभाष एकलारे व गावातील सर्व जेष्ठ मंडळी जीवन गारोळे सर ,महाराष्ट्र पोलीस पुंजाराम गारोळे वन समिती अध्यक्ष शिवाजी पोत्रे ,ज्ञानदीप हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय बेडके सर ,मुख्याध्यापक कारखेडे सर जयंतीचे समिती अध्यक्ष अविनाश मुरमुरे उपाध्यक्ष निलेश गारोळे, ईश्वर गारोळे, विकास गारोळे ,देवराव वानोळे,पोलीस स्टेशनचे जमादार साहेब गिरी साहेब तसेच सोनटक्के साहेब व व इतर मंडळी हजर होते.