शिवशंकर तुपकर प्रतिनिधी सोनपेठ
खरीप हंगाम 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेतील नुकसान भरपाईसाठी पाञ न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 84693 शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी निशुल्क लढाई लढणाऱ्या ॲड. Ajit Kale यांच्यामुळे या #ऐतिहासिक_निर्णयाचा भाग होता आला यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार.याचिकाकर्ते शेतकरी...हेमचंद्र भाऊ शिंदे,विश्वाभर भाऊ गोरवे, डॉ सुभाष कदम साहेब,गोविंद लांडगे,माधव घुन्नर,गजानन कापसे, अरुण भाऊ मुंडे, अरुण मुंढे... आणि विमा चळवळीतील सर्व सहभागी घटक यांनी यासाठी मागील चार वर्षांपासून लढा दिला आहे... आणि आज या लढ्याला यश आले आहे... सर्व बहाद्दूर लढवयाचे मनःपूर्वक आभार
.jpg)




Social Plugin