Ticker

6/recent/ticker-posts

कृष्णात सुर्यवंशी यांचे निधन

             


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] बुध गावचे ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक  श्री. कृष्णात खाशाबा सूर्यवंशी यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले . त्यांच्या पश्चात  पत्नी , दोन भाऊ , बहिण , मुलगा, पुतणे , सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे . आर्मी मध्ये २० वर्ष देशाची सेवा केली . तात्या या टोपणनावाने परिचित होते . शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष प्रभाकर सुर्यवंशी यांचे वडिल व जेष्ठ नागरिक विठ्ठल सुर्यवंशी यांचे ते मोठे बंधू होते . मंगळवार दि . ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सावडणे व दशक्रिया विधी बुध येथे होणार आहे .