Ticker

6/recent/ticker-posts

पोर्ले तर्फ ठाणे गावात भात कापणी मळणी लगबग भर पावसात सुरू



विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी

दि.01 ऑक्टोबर 2025 (पोर्ले तर्फ ठाणे)

पोर्ले तर्फ ठाणे गावात भात कापणी जोरात तयारीने सुरू आहे. त्यात येतोय अचानक पाऊस त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची घाईगडबड सुरू असते . पावसामुळे शेतकरी यांचे खूप हाल होत आहेत.