Ticker

6/recent/ticker-posts

मका झाला कवडीमोल ,शेतकर्यांना मिळेना योग्य मोल.

  


खंडाळा :: यंदा खरिप हंगामात मका लागवड मोठ्या प्रमानात झाली . मागच्या वर्षी मक्याला २५०० पर्यत दर मिळत होता .त्यामुळेच मका पिके कडे शेतकर्यांचा जास्त कल होता , पण या वर्षी मक्या पिकाला हमी भाव तर बाजुलाच पन साधा दर ही मिळने कठीनच झाल आहे

चालु वर्षी सुरवातीला २००० पर्यत भाव गेले होते तेच आता १५०० ते १६०० वर येऊन ठेपले आहे , सध्या कांदा पिकालाही भाव नसल्यामुळे शेतकरी दोन्ही बाजुंनी आडचनीत आला आहे . साडे तिन किलोची मकाची बियाणाची थैली २१०० पर्यत पडते इकड शेतकरीच्या मकाला फक्त १५ ते १६ रु किलो दर मिळतोय लावणीचा खर्च पन निघत नाही तर शेतकीर्यांना जगाव कस , सरकार नुसत्या शेतकर्याच्या आत्महत्या वर आभ्यासच करत बसलय का ? शेतकर्यांना तुमची तुटपुंजी मदत नकोय आत्ता , फक्त शेती मालाला योग्य भाव द्या . नको अंत पाहु बळीराजाचा आत्ता ,,,,,, खरच सरकार बळीच बळीराज्य आनयाचे आसेन तर बळीराजा चा बळी नका घेवु योग्य भाव द्या . शेत मालाला बाकी काही नाही लागत बळीराजाला .............