Ticker

6/recent/ticker-posts

दांभड व बामनी शिवारात बिबट्या आढळला .



ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर तालुका दाभड शिवारातील बिबट्या आढळला आहे पापणी फाटा रोडवरील एका घराच्या पाठीमागे बिबट्या काल रात्री आढळला होता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्या ची माहिती वन विभाग प देण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात  आले आहे