Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचे जिल्हा परिषद बरबडा सर्कलचे इच्छुक उमेदवार मनोज पाटील मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...



 दि.२७/११/२०२५ 

रोजी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष कै.रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे चिरंजीव एक उत्कृष्ट रस्ते विकासाचे जाळे पसरवणारे व जिल्हा परिषद निवडणूक बरबडा सर्कलचे इच्छुक उमेदवार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात जयराज पॅलेस नायगाव येथे साजरा करण्यात आला आहे त्याच बरोबर विविध उपक्रम ही घेण्यात आले आहेत.