प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी. गवळी
जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली संविधानावर घोषवाक्य विद्यार्थ्यांनी म्हटले बुद्ध विहार मध्ये बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिक्षक विद्यार्थी व गावकऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा.प्राचार्य वसंत गाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले याच बरोबर विद्यार्थानी संविधानावर गाणे,नाटिका, नृत्य व गावकऱ्यांनी भाषण, गाणे सादर केले.या कार्यक्रमामध्ये सर्वधर्मसमभाव एकतीची व संविधानावर शपथ घेतली. सूत्रसंचालन वायाळ सर व आभार प्रदर्शन वांजोळ सर यांनी केले कार्यक्रमासाठी समितीचे सदस्य, शिक्षक, गावकरी,इतर कर्मचारी विद्यार्थ्यी हजर होते





Social Plugin