Ticker

6/recent/ticker-posts

आसुर्ले पोर्ले गावात महिलांच्या आरोग्यासाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले.



विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी

आसुर्ले पोर्ले गावात महिलांच्या आरोग्यासाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले. घरोघरी जाऊन महिलांमध्ये रक्ताल्पता, ब्लड शुगर, CBC तपासण्या मोफत चाचण्या करण्यात आल्या. गरजू महिलांना औषधे, हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोळ्या, सेंद्रिय गूळ आणि जंतनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.

मा.सौ. डॉ. स्वाती दिपक पाटील.

सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद,

प्रदेश सचिव भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य,

सचिव संजीवनी मल्टिपर्पज फौंडेशन बोरपाडळे.