Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाच्या चिटणीस *सौ.मनिषा महादेव हुपरे* पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवार.



विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी

दि.4 नोव्हेंबर 2025 (पोर्ले तर्फ ठाणे ता.पन्हाळा)

पोर्ले तर्फ ठाणे पंचायत समिती गणामध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तरी या मतदार संघातून जनसुराज्य शक्ती, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तसेच भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा पूर्व चिटणीस *सौ. मनिषा महादेव हुपरे* याही या मतदार संघातून इच्छुक उमेदवार आहेत.