Ticker

6/recent/ticker-posts

नांदा म्है पट्टी येथे पवित्र धम्म ग्रंथाची समाप्ती.


 
 प्रतिनिधी  दिपक तोडे 

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे नांदा (म. पट्टी) येथे पवित्र धम्मग्रंथ "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाची समाप्ती करण्यात आली.तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, बोधवाड्यातील उपासक,उपासिका, बाल बालिका, मातंक वाड्यातील उपासक उपासीका बाल बालिका ...या सर्व गावकऱ्यांच्या, बोधवाड्यातील सर्व उपासकांच्या मेहनतीने आज रोजी झालेला कार्यक्रम हा खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. त्याबद्दल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदा म. पट्टी चे सर्व पदाधिकारी यांनी खूप मोलाचे उपदेश प्रत्येक गावी राबविण्यात यावे असा सल्ला देण्याचे करून अशीच मोहीम प्रत्येक गावी राबविण्यात यावी असा उपदेश दिला.

भारतीय बोध महासभा शाखा भोकरच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले मार्गदर्शन करीत असताना आज प्रत्येक ठिकाणी असे मोलाचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करावे. असे करण्याचे पदाधिकाऱ्यांनी करण्याच्यामार्फत मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून हे मार्गदर्शन मुलाचे आहे असे ते म्हणाले.त्यानिमित्ताने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया , आज शेवटचा दिवस म्हणून बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाची सांगता करण्यात आली त्याबद्दल एडके परिवाराच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन..