मेहकर नगरीचे अभ्यासू नेत्त्रुव म्हणून ओळख लोकप्रिय लोकनेते किशोर भाऊ गारोळे दांडगा जनसंपर्क सर्व समावेक विचारसरणी यामुळे ते मतदारसंघात लोक प्रिय ठरत आहेत
* मेहकर च्या विकासासाठी नेहमी आग्रेसर
* युवकासाठी रोजगार निर्मिती
* मेहकर तालुक्यासाठी महत्वाचा प्रश्न एमआयडीसी प्रयत्न करणार
* स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना राबवणार
* वाहतूक कोंडीवर विशेष उपाय योजना
* रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ करणार
* महिला बचत गटांना बळकटी देनार
*महिला उद्योगाकडे प्राधान्याने लक्ष्य देणार
* जीर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण
* आरोग्य शाळा महाविद्यालय प्राधान्याने लक्ष घालणार
* रस्त्याचे डांबरीकरण वेगाने करणार.
किशोर भाऊ.. म्हणजे सर्वसमावेशक नेत्रुत्व सर्वांच्या सुख दुःखात धावणारा लोकनेता गोरगरिबांना आर्थिक शैक्षणिक व सामाजिक मदत करणार नेता ८०%समाजकारण २०%राजकारण या प्रमाणे काम करणारा नेता त्याच्या कार्यक्षम नेत्रुत्व मुळे मेहकरचा चेहरा बदलणार..





Social Plugin