दुधगाव :
दुधगाव (ता. मिरज) येथील श्रीमती विमल बाळासाहेब कदम (वय 78) यांचे आकस्मिक निधन झाले. शेतकरी दूध संकलन केंद्राचे चेअरमन विक्रम बाळासाहेब कदम यांच्या मातोश्री व माजी सरपंच विकास कदम यांच्या चुलती होत. त्यांचे पश्चात मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. 23) रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.





Social Plugin