नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेची टिम मुखेड बिलोली धर्माबाद येथील नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराच्या भेटीसाठी उमेदवाराला विजय करण्याचे आव्हान करण्यात आले आहे मुतखेड येथील अधिकृत उमेदवार शिवसेनेचे कोमल शैलेश गुडमलवार यांच्या प्रचार अर्थ मुदखेड येथे भेट दिली आहे यावेळी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पटकुटवार साईनाथ गुडमलवार संजयजी हाळदे हेमंत चार्लेवार साईदास नागेश्वर रवि मांजरे गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते





Social Plugin