मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
यावेळी प्रा गाभणे म्हणाले की महात्मा फुले समाज सुधारक, शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणारे, लेखक होते त्यांची मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी होती स्त्री शिक्षण व अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणा दाई आहे,असे ते म्हणाले
. यावेळी निता भालेराव, कपिल भालेराव यांनी आपले विचार व्यक्त केले. वर्ग 4 थी व 5 वी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यावर सुंदर अशी एक नाटिका सादर केली. या नाटीके साठी शिक्षिका पूजा शर्मा यांनी त्यांना मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थी खुशी कुटे,स्वरा पवार, दिव्या पखाले, अंशीका कढने, निधी सरनाईक, माऊली शिंदे, धनश्री अंभोरे यांनी सहभाग घेतला.महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत पूर्वीता बळी, अमूल्या गाभणे, भार्गवी गाभणे, गार्गी बळी,शिवांश जाधव, पुलकित सरनाईक यांनी आले होते विद्यार्थी स्वरा पवार, दिव्या पखाले,सोहम बळी, खुशी कुटे, अधिरा बर्गे, संयुक्ता लोखंडे, आर्यन पवार, जिगीषा गाभणे, ओम शिंदे, आदिती इंगोले यांनी यावेळी विचार व्यक्त केले
तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक सुजित अवचार, सोनाली बेल्हारकर,पूजा शर्मा,नीलिमा बळी,माधुरी राऊत,राधा काळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती सुरडकर यांनी प्रास्ताविक श्वेता जैयस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन अनुपमा भांदुर्गे यांनी केले.





Social Plugin