जामनेर भाजपा ,मंत्री गिरीष महाजन यांनी बालेकिल्ला सांभाळत ,नगराध्यक्ष म्हणून साधना ताई गिरीष महाजन यांची बिनविरोध उमेदवारी केली,यासोबतच भाजपाचे पाच उमेदवार आतापर्यंत बिनविरोध करण्यात आले आहे.असे चित्र दिसत आहे की माघारी पर्यंत पूर्ण निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते.





Social Plugin