(किनगाव राजा प्रतिनिधी जिवन साळवे ) दि. 24/नोव्हेंबर
सिंदखेड राजा - तालुक्यात प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत भारतीय पिक विमा कंपनीच्या वतीने मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा येथून सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर यांच्या हस्ते
कृषी सहाय्यक मुंढे व नागरे भारतीय कृषी कंपनीचे तालुका व्यवस्थापक योगेश मांटे व रवींद्र गोरे, गोपाल देशमुख आदी उपस्थित होते





Social Plugin