प्रतिनिधी: कैलास कुडमते
दिनांक 15/11/2025 रोजी मौजे तलाईगुडा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात शुभेच्छा देतांना अँड.सचिन तलांडे यांनी बिरसा यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकताना युवकांना व समाज बांधवांना प्रभोदित करतांना " समाजाच्या अनेक समस्या वर सखोल असे मार्गदर्शन केले व तसेच आदिवासी समाजातील हक्क व अधिकार समजावून घेऊन बिरसा मुंडा यांच्या प्रमाणे समाजासाठी काहीतर करण्यासाठी प्रेरित केले यावेळी डॉ. श्रीनाथ तुमराम, शुभम येरमे, श्रीकांत आत्राम, उमेश आत्राम, किशोर शेडमाके व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक महाजन प्रदीप मडावी, पाटील भारत आत्राम, घट्या देवराव कुडमथे , व अनेक गावातील लोक, लहान मुले व महिलांचा सहभाग होता.





Social Plugin