केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात कुठरोग शोध अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षमाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अभियानांतर्गत ८ कोटी ६६ लाख लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, ६५ हजार ८३२ पथके आणि १३ हजार १६६ पर्यवेक्षका मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० धरे तर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येवा पथकात एक आशा स्वयंसेविका आगि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग १४ दिवस सर्वेक्षण कराहील. कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक नुकतीच आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक ( क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजसरून वाघमारे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, दूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडे, आकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवले, अलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्नोंट के ए.. 'अपाल'चे अध्यक्ष माया रणवरे, महाराष्ट्र कुछ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेख, तरोध जनसंपर्क अधिकारी विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तसेचजिल्हाधिकारी व गावांच्या सरपंचांना पत्र लिहल ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यात पुरष्ण शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुणांचे निदान निश्चितीसाठी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करुन आपल्या प्रभावी नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निघूम विनायक यांनी वा अभियानाचा सखोल आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुश कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोस्त, प्रभावी आणि र रत्कारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकान्यांकडून तपासणी करून, कुरुरोग निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरु करभ्यात येणार आहे. घरोघर तपासणी करून समाजातील लपलेते, निदान न झालेले कुहरुमा कोधून उपचारखाली जागने व संसोधी राखी खंडित करणे, कुहरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे, सन २००२० पर्यंत 'शून्य मुक्करोग प्रस्तर' या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणे, ही या अभियानाची उदिष्ठी आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर सर्वेक्षणाविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेब जिल्हा व तालुका स्तरावर समन्चम समित्या आणि प्रा.आ. केंद्रांवर पथक सदस्यांचे प्रशिक्षण सुद्धा सुरु आहे.
राज्यात मुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुणांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुकरोगाला नोटिफायबल डिसीज' म्हणून घोषित केले आहे. यानुसार कुकरी-गाचे निदान झालेल्या सर्व स्व्यांची नोंद दोन आठवतघांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आतोन्य सेवा, कुठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिका-यांकडे करणे आता सर्वे डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.





Social Plugin