Ticker

6/recent/ticker-posts

श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त अंतरगाव येथे माऊलींच्या मूर्ती वाटप

 


प्रतिनिधी नायगाव भगवान पाटील ढगे अंतरगाव.

दि‌.१७/११/२०२५ रोजी तालुका नायगाव जिल्हा नांदेड बडबडा सर्कल मधील कै. रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक असल्यामुळे कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली या बैठकीस गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीस जिल्हा परिषद बरबडा सर्कल चे इच्छुक उमेदवार मनोज पाटील मोरे टाकळीकर व प्रमुख पाहुणे धनराज पा, बेटमोगरेकर लकि पा.हसेकर ॲड.भास्कर पा.हसेकर प्रविण पा,कहाळेकर चंद्रकांत मामा ढगे घुंगराळा नज़ीर शेख बिरबल कहाळेकर माधवराव पा, शिन्दे कहाळेकर भगवान उत्तम ढगे पा. साईनाथ मोरे पा. दतराम मोरे टाकळीकर‌. माधवराव जाधव सर हिंदोळेकर हे सर्वजण उपस्थित होते.