Ticker

6/recent/ticker-posts

पै . मोहन निकम यांचे निधन .



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

डिस्कळ तालुका खटाव येथील मराठा तालीम संघाचे संस्थापक वस्ताद मोहन शंकर निकम (बापू) (वय ७२) यांचे शुक्रवारी हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. 

        त्यांच्या पक्षात पत्नी ,एक मुलगी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. कुस्ती क्षेत्रातील एक उत्तम समालोचक म्हणून त्यांची ख्याती होती.