वैभव सोळंके/तालुका प्रतिनीधी 19 नोव्हेंबर/माजलगाव
DYFI चे 3 दिवसीय 13 वे राज्य अधिवेशन माजलगाव मध्ये आयोजित केले होते, मोठी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली आणि नंतर त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले सनद रद्द झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरलेले व सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांच्या हस्ते उद्घाटन होते पण काही कारणास्तव ते आले नाहीत याची कमतरता भासू न देता DYFI चे महासचिव हिंमगराज भट्टाचार्य यांनी संबोधीत केले आणी प्रमुख वक्ते यांनी शेतकऱ्यांपेक्षा जास्त आत्महत्या युवकांच्या होत आहेत ही चिंता व्यक्त केली व यासंबंधी व शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावा संबंधीत लढा देण्याचा निर्धार केला.





Social Plugin