Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन....



 प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: कोठा कोळी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन केले.  यावेळी गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.