Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2025 अंतर्गत वर्ग 4 थी च्या विद्यार्थ्याकरिता रंगभरण स्पर्धांचे आयोजन-





 भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

         उमरेड युथ फाउंडेशन द्वारा युवा महोत्सव च्या सकाळ च्या सत्रात ४थी चे विद्यार्थ्यांकरिता रंगभरण स्पर्धा पार पडली.स्थानिक शहरातील विविध प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती. या 

  कार्यक्रमाप्रसंगी मंचावर न.प.स्व.आला वाघमारे शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत उईके संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी,अध्यक्ष दीपक पटले, संस्थापक पूर्वाध्यक्ष प्रदीप चिंदमवार,पूर्व अध्यक्ष संजय मौदेकर संयोजक सचिन कुहीकर,सचिव गौरव रहाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

शहरातील विविध 9 शाळांचे एकूण 450 च्या वर विद्यार्थी सहभाग घेतला.रंगभरण स्पर्धेला मे. शांती जनरल स्टोर्से ,उमरेड प्रायोजकता लाभली.यामध्ये प्रथम आर्यन बोकडे, वैदही रामटेकर,प्रोत्साहनपर ऋषभ दोनाडकर,निर्मयी जिकार,आरोही क्षीरसागर यांनी बक्षिसे पटकावली. स्पर्धेचे परीक्षक प्रेम चांदूरकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन समर भगत यांनी केले तर आभार गौरव रहाटे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र बालपांडे ,केशव मांढरे,किशोर आदमने,आनंद पूनवटकर, प्रफुल वाघमारे,शुभम सिर्सिकर ,विश्वास लाडेकर,मुकेश गौतम ,श्रीकांत बोरकर, जय मुलचंदानी,समर भगत,प्रांजल डहाके,रितेश राऊत,आशिष वंजारी,अजय कावळे,सचिन जोधे, प्रेम गावंडे,दिनेश ढेबुदास,राकेश जमखंडे ,प्रतीक बेगानी, आदींनी सहकार्य केले.