प्रतिनिधी महेद्र खरात
राहेरी शिवारातील पुला जवळ खडक पूर्ण नदीपात्रात शेत पंपाचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक तोल दि. 19 गुरुवार रोजी धक्कादाय घटना घडली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने NDRF तात्काळ दाखल केली होती
परंतु पाचव्या दिवशी पाण्यात बुडालेल्या बावीस वर्षे गौतम अंबादास गवई नावाचा तरुणाच्या मृतदेह आढळला अखेर स्थानिक गावकरी मंडळीची पोलीस प्रशासनाची शोध मोहीम यश आले





Social Plugin